Soil Health : ओळखा जमिनीची सुपिकता कमी होण्याची कारणे

Team Agrowon

एकाच पिकाची दरवर्षी लागवड उदा. कापूस, ऊस

Soil Fertility | Agrowon

लागोपाठ पिके घेणे, बहुपीक पद्धती

Soil Fertility | Agrowon

एकच अन्न घटक असलेल्या खतांचा दीर्घकालीन वापर.

Soil Fertility | Agrowon

वर्षानुवर्ष एकाच जमिनीत संतुलित खते न देता पिके घेणे.

Soil Fertility | Agrowon

पाण्याचा अतिवापर केल्यामुळे जमिनी क्षारयुक्त, चोपण होतात. त्यांची सुपीकता खालावत आहे.

Soil Fertility | Agrowon

जमिनीची धूप, अयोग्य मशागत आणि लागवड पद्धती.

Soil Fertility | Agrowon

सेंद्रिय खते, भूसुधारकांचा कमी वापर.

Soil Fertility | Agrowon
आणखी पाहा...