Organic Carbon : ओळखा सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणे

Team Agrowon

जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला की जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये मोठी सुधारणा होते.

Organic carbon | Agrowon

जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची व अन्य जैविक घटकांची संख्या वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.

Organic carbon | Agrowon

जमिनीतील सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होतोय त्याची बरीच कारणे आहेत यापैकी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होतो.

Organic carbon | Agrowon

जमिनीत कुजणाऱ्या पदार्तांचे प्रमाण कमी झाल्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होतो.

Organic carbon | Agrowon

पीक फेरपालट न केल्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होतो.

Organic carbon | Agrowon

पीक अवशेष जाळल्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होतो.

Organic carbon | Agrowon

सातत्याने जमिनीची मशागत झाल्यामुळे जमिनीला विश्रांती न दिल्यामुळेही सेंद्रिय कर्ब कमी होतो.

Organic carbon | Agrowon
आणखी पाहा...