Anuradha Vipat
आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रथांमध्ये कोणत्या व्यक्ती कायम गरीबीत राहू शकतात याबद्दल सांगितलं आहे.
आर्य चाणक्य यांनी सांगितले आहे की जे लोक आळशी असतात, कुठलाही काम धंदा करत नाहीत असे लोक कायम गरीब राहतात.
ज्या लोकांना वेळेची किंमत नसते असे लोक कायम गरीब राहतात असं आर्य चाणक्य यांनी सांगितले आहे
आर्य चाणक्य म्हणतात व्यक्ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक नसेल तर ती कायम गरीब राहतात
दिखावा करणारे लोकं चुकीच्या मार्गाने खूप पैसा कमावतात पण बेहिशेबी पैसा खर्च केल्यामुळे या लोकांचे हात रिकामे राहतात
आर्य चाणक्य यांनी सांगितले आहे का नेतेगिरी करणारे लोक आयुष्यात कधीचं पुढे जातं नाहीत.
व्यसन असलेले लोक चुकीच्या मार्गाने खूप पैसा कमावतात. चाणक्यच्या मते व्यसनी व्यक्ती कधीही विचारपूर्वक खर्च करत नाही.