Animal Husbandry: देशात पशु-पक्ष्यांच्या आठ नवीन जातींची नोंद

Aslam Abdul Shanedivan

आठ नवीन जातींची नोंद

नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस, कर्नाल (NBAGR) ने आठ नवीन जातींची नोंदणी केली आहे

Animal Husbandry | Agrowon

कशी होते नोंद

NBAGR प्राण्यांच्या नवीन जातींची नोंदणी करण्याचे काम करते. प्रत्येक स्केलवर तपासल्यानंतर त्या प्राणी आणि पक्ष्यांची नोंदणी करण्यात येते

Animal Husbandry | Agrowon

अंदमानी शेळ्या, बदके आणि डुकरे

या अहवालानुसार अंदमानमधून बदक, अंदमानी डुक्कर अंदमानी शेळीचा समावेश झाला आहे. बदक हे २६६ अंडी घालत.

Animal Husbandry | Agrowon

गुजरातची कोंबडी

गुजरातच्या अरवली कोंबडीची नोंदणी नव्या जातीत झाली आहे. गुजरातमधील बनासकांठा, साबरकांठा, अरवली आणि महिसागर जिल्ह्यांमध्ये ही आढळते.

Animal Husbandry | Agrowon

आंध्रचा माचेर्ला मेंढा

आंध्र प्रदेशातील माचेर्ला जातीच्या मेंढ्यांची नोंदणी झाली असून तो गुंटूर, कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांत आणि तेलंगणातील अनेक भागात आढळतो.

Animal Husbandry | Agrowon

महाराष्ट्राचा भीमथडी घोडा

एनबीएजीआरच्या महाराष्ट्रातील भीमथडी घोड्याचा या यादीत समावेश झाला आहे. भीमथडी घोडा महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात आढळतो.

Animal Husbandry | Agrowon

उत्तराखंडी गायी

उत्तराखंडच्या फ्रिजवाल गायीची नोंद झाली असून ही जात साहिवाल आणि होल्स्टीन फ्रिजियन यांची क्रॉस आहे. जी मेरठच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटलने विकसित केली आहे

Animal Husbandry | Agrowon

Goat Milk : गाई, म्हैस पैक्षा बकरीचे दूध चांगेल कसे काय? मानवांसाठी असते फार फायदेशीर

Goat Milk : गाई, म्हैस पैक्षा बकरीचे दूध चांगेल कसे काय? मानवांसाठी असते फार फायदेशीर