Hydrating Fruits For Summer : उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी खा हि फळे

Anuradha Vipat

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो.

Hydrating Fruits For Summer | Agrowon

फायदेशीर

शरीरातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी खालील फळे खाणे फायदेशीर ठरते.

Hydrating Fruits For Summer | agrowon

कलिंगड

यात सुमारे ९२% पाणी असते. हे केवळ शरीराला हायड्रेट करत नाही, तर यातील 'लायकोपीन' त्वचेचे उन्हापासून रक्षण करते.

Hydrating Fruits For Summer | agrowon

खरबूज

खरबुजात पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि ते शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते.

Hydrating Fruits For Summer | agrowon

काकडी

काकडीमध्ये ९५% पाणी असते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि ओलावा टिकवण्यासाठी ही सर्वोत्तम आहे.

Hydrating Fruits For Summer | Agrowon

संत्री आणि मोसंबी

यात व्हिटॅमिन सी आणि भरपूर रस असतो, जो उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवतो आणि थकवा दूर करतो.

Hydrating Fruits For Summer | Agrowo

द्राक्षे

द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती झटपट ऊर्जा देतात.

Hydrating Fruits For Summer | Agrowon

Cooling Hair Oil : डोकं शांत ठेवण्यासाठी लावा 'हे' थंडावा देणारं तेल

Cooling Hair Oil | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...