Anuradha Vipat
उन्हाळ्यात किंवा कामाच्या ताणामुळे डोकं गरम झालं असेल, तर काही ठराविक तेलं त्वरित थंडावा आणि आराम देतात.
यात मेन्थॉल असते, जे डोक्याला त्वरित थंडावा देऊन रक्ताभिसरण सुधारते.
हे तेल मेंदूला शांत करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून लावल्यास डोक्याला प्रचंड थंडावा मिळतो.
चंदनाचा सुगंध आणि गुणधर्म दोन्ही शीतल असतात. हे मन प्रसन्न ठेवण्यासाठी आणि डोक्यातील उष्णता कमी करण्यासाठी उत्तम आहे.
जर ताणामुळे डोके जड वाटत असेल, तर निलगिरीचे तेल कपाळावर चोळल्यास नसा शांत होतात आणि थंडावा जाणवतो.
बोटांच्या टोकांनी वर्तुळाकार पद्धतीने टाळूवर मसाज करा.