Ber Market : गावरानपेक्षा बाजारात संकरित बोरांचीच चलती

Team Agrowon

थंडीच्या हंगामात रानमाळात मिळणारी आंबट, तुरट, गोड अशी स्वादिष्ट गावरान बोरांची चव निराळीच असते,

Ber Market | Agrowon

गावरान बोरे अलीकडच्या काळात दृष्टीआड होऊन संकरित व कलमी मोठ्या आकारांच्या बोरांनी सर्वत्र बोलबाला आहे.

Ber Market | Agrowon

गावरान बोरांची चव दुर्मिळ झाली आहे.

Ber Market | Agrowon

बहुसंख्य शेतकरी असल्याने शेतात बांधावर अथवा कुरणावर मोठ्या प्रमाणावर झाडे असायची.

Ber Market | Agrowon

मात्र अलीकडे बांध लहान होत असल्याने अशी झाडे कमी होऊ लागल्यामुळे ही बोरे मिळणे कठीण झाले आहे.

Ber Market | Agrowon

गावरान बोरांची मजा या संकरित बोरांत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या काळी गावासह शहरी भागांतही फक्त गावरान लहान आकाराची बोरे सर्वत्र मिळत असत;

Ber Market | Agrowon

आता वेगवेगळ्या प्रकारच्या कलमी बोरांच्या जाती विकसित करण्यात आल्या, पण यात गावरान बोरांची चवच उरली नाही.

Ber Market | Agrowon