Azolla Fodder : ॲझोलाचा चारा जनावरांसाठी ड्राय फ्रूट

Mahesh Gaikwad

पशुपालन

पशुपालन व्यवसाय करताना पशुपलाकांनी जनावरांच्या योग्य आहार व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक असते.

Azolla Fodder | Agrowon

पशू आहार

पूरक आहार म्हणून जनावरांना पशुखाद्य जरी दिले जात असले, तरी जनावरांना ताडे हिरवे गवत, कोरडा पेंढा असा चारा देणे गरजेचे असते.

Azolla Fodder | Agrowon

ॲझोलाचा खुराक

उत्पादन खर्च कमी करून दूध उत्पादन वाढविणे तसे कठीण असते. मात्र, अझोला सारखा हिरवा पौष्टिक चारा कमीत कमी खर्चात जनावरांसाठी चांगला खुराक आहे.

Azolla Fodder | Agrowon

पूरक खाद्य

ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाणा २५ ते ३० टक्क्यापर्यंत असते. जनावरांसाठी ॲझोलाचा चाऱ्याचा वापर पूरक खाद्य म्हणून करता येतो.

Azolla Fodder | Agrowon

ॲझोला चारा

चाऱ्याच्या तुलनेत ॲझोलामध्ये जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ॲझोला जनावरांसाठी ड्राय फ्रूटच आहे.

Azolla Fodder | Agrowon

दूध उत्पादनात वाढ

जनावरांना त्यांच्या रोजच्या खाद्यासोबत दीड ते दोन किलो ॲझोला दिला, तर दुधात वाढ होते.

Azolla Fodder | Agrowon

उच्च प्रथिने

विशेषत: उच्च प्रथिनांमुळे जनावरे ॲझोला सहजपणे पचवतात शकतात. त्यामुळे याचा वापर पशुखाद्यास पूरक म्हणून करता येतो.

Azolla Fodder | Agrowon

ॲझोला कोंबडी खाद्य

ॲझोला हे कोंबडीचेही खाद्य आहे. कोंबड्यांच्या खाद्यात मिश्रण स्वरूपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबड्यांचे वजन वाढते. अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात वाढ होते.

Azolla Fodder | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....