Anuradha Vipat
मृत्यूनंतर मानवी शरीरातील काही पेशी आणि उती थोड्या काळासाठी जिवंत राहतात.
मृत्यूनंतर डोळे हा असा मुख्य भाग आहे जो मृत्यूनंतरही ६ ते ८ तासांपर्यंत जिवंत आणि निकोप राहू शकतो .
मृत्यूनंतर हृदय केवळ ४ ते ६ मिनिटांत कार्य करणे थांबवते.
मृत्यूनंतर ऑक्सिजनशिवाय साधारणतः ५ ते १० मिनिटे जिवंत राहू शकतो.
मृत्यूनंतर त्वचा आणि हाडे हे भाग १२ ते २४ तासांपर्यंत जिवंत राहू शकतात
मृत्यूनंतर साधारण ७२ तासांपर्यंत सुरक्षित साठवली जाऊ शकते
मृत्यूनंतर शरीराचे सर्व अवयव एकाच वेळी मरत नाहीत, तर वेगवेगळ्या अवयवांच्या पेशी मरण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो.