Anuradha Vipat
ख्रिसमससाठी घराची किंवा ऑफिसची सजावट करण्यासाठी काही सोप्या, बजेट-फ्रेंडली आणि सुंदर टिप्स तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
सध्या लाल आणि हिरव्या रंगासोबतच सोनेरी-पांढरा किंवा निळा-चांदीरी यांसारख्या आधुनिक थीम्स ट्रेंडी आहेत.
भिंतीवर काड्या किंवा लाईट्सच्या मदतीने 'ट्रायंगल' आकार देऊन ख्रिसमस ट्री बनवू शकता.
झाड सजवताना आधी मोठे दागिने फांद्यांच्या आतल्या बाजूला लावा आणि लहान दागिने बाहेरच्या बाजूला, यामुळे झाडाला अधिक 'डेप्थ' मिळते
घराला लूक देण्यासाठी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे एलईडी लाईट्स वापरा
खिडक्यांवर कागदी तारे किंवा स्नोफ्लेक्स लटकवा. बाल्कनीच्या रेलिंगवर एलईडी स्ट्रिंग लाईट्स लावा.
जुन्या काचेच्या बरण्यांमध्ये छोटे दिवे किंवा ख्रिसमस बॉल्स भरून त्या टेबलावर ठेवा