Cotton Rate : पुढील काळात कापूस कसा राहील?

Team Agrowon

कापसाचे भाव दबावात असल्याने उद्योगांची खरेदी चांगलीच वाढली आहे.

Surgical Cotton Variety | Agrowon

उद्योग कापसाचा स्टाॅक करत असल्याने सीसीआयला कापूस कमी मिळतोय.

Surgical Cotton Variety | Agrowon

बाजारातील आवक १ लाख ७० हजार गाठींच्या दरम्यान कायम आहे. कापसाचा भावही टिकून आहे.

Surgical Cotton Variety | Agrowon

कापसाला आजही ६ हजार ४०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

BT Cotton Variety Selection | Agrowon

वायद्यांचा विचार करता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात भाव एका पातळीच्या दरम्यान दिसत आहेत.

BT cotton | Agrowon

कापसाची बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

BT Cotton Variety Selection | Agrowon