Agriculture AI : AI चा शेतीमध्ये कसा उपयोग होईल?

Team Agrowon

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

आजच्या युगाच्या AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होण्यास सुरूवात झाली आहे.

Agriculture AI | Agrowon

शेतीत बदल

व्हिडिओ असो, फोटो असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, एआयचा वापर सर्वत्र होत आहे. AI (AI Use In Agriculture) च्या मदतीने शेतीतही बरेच काही करता येईल

Agriculture AI | Agrowon

शेतीची कामे

हवामानाच्या अंदाजापासून ते पिकांना कधी आणि किती खत- पाण्याची गरज आहे, हे सर्व एआयच्या मदतीने शक्य होऊ शकते.

Agriculture AI | Agrowon

नैसर्गिक आपत्ती

शेतीमध्ये, शेतकऱ्यांना सर्वात जास्त भिती नैसर्गिक आपत्तीची असते. अशा परिस्थितीत त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी AI ची मदत होऊ शकते.

Agriculture AI | Agrowon

पीक संरक्षण

त्याचबरोबर दुसरं संकट म्हणजे पिकांवर पडणारे रोग आणि कीड. त्यामुळे वेळीच रोगाचे निदान झाल्यास त्यावर उपचार करता येईल. त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल.

Agriculture AI | Agrowon

गुगलचा पुढाकार

यासाठी गुगल डॉट ओआरजीने पुढाकार घेतला आहे.

Agriculture AI | Agrowon

शेतकऱ्यांसाठी ॲप

विविध ॲप’ शेतकऱ्यांना किडींची ओळख पटवून उपाय सुचवते. यामुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार आहे.

Agriculture AI | Agrowon
आणखी पाहा...