Rice Water For Hair : तांदळाच्या पाण्याचे केसांसाठी फायदे

Anuradha Vipat

रामबाण उपाय

तांदळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी रामबाण उपाय मानला जातो.

Rice Water For Hair | Agrowon

केसांची वाढ

तांदळाच्या पाण्यात अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे केसांच्या मुळांना पोषण देऊन नवीन केस वाढण्यास मदत करते.

Rice Water For Hair | Agrowon

केस मजबूत आणि दाट

यातील 'इनोसिटॉल' नावाचे कार्बोहायड्रेट खराब झालेले केस आतून दुरुस्त करते आणि त्यांचे तुटणे कमी करते.

Rice Water For Hair | agrowon

केसांना नैसर्गिक चमक

तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास केसांचा खडबडीतपणा दूर होतो आणि केस मऊ, चमकदार व सिल्की होतात.

Rice Water For Hair | Agrowon

कोंड्यापासून सुटका

यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे टाळूची त्वचा निरोगी ठेवतात आणि कोंड्याची समस्या कमी करतात.

Rice Water For Hair | Agrowon

दुभंगलेले केस

नियमित वापरामुळे केसांचे टोक दुभंगण्याची समस्या हळूहळू थांबते.

Rice Water For Hair | agrowon

आंबवलेले पाणी

भिजवलेले तांदळाचे पाणी गाळून एका बाटलीत भरून खोलीच्या तापमानाला १२ ते २४ तास ठेवा. जेव्हा त्याला हलका आंबट वास येईल, तेव्हा ते वापरण्यासाठी तयार होते. वापरण्यापूर्वी यात थोडे साधे पाणी मिक्स करा.

Rice Water For Hair | agrowon

Benefits Of Quitting Sugar : गोड खाणे सोडल्यास शरीरात काय बदल होतात?

Benefits Of Quitting Sugar | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...