Anuradha Vipat
बेलाची पाने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि औषधी गुणांनी समृद्ध आहेत.
बेलाच्या पानांत अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
बेलाच्या पानांमध्ये असणारे हायपोग्लायसेमिक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
बेलाची पाने गॅस, अपचन, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर हे पान रामबाण उपाय आहे.
बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
यामध्ये असणारे व्हिटॅमिन 'C' आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात
बेलाच्या पानांची पेस्ट त्वचेवर लावल्याने खाज, पुरळ आणि अॅलर्जी दूर होण्यास मदत होते.