Treat Dry And Brittle Nails : कोरड्या नखांची काळजी कशी घ्यावी? नखे मजबूत करण्याचे उपाय

Anuradha Vipat

मॉइश्चरायझेशन

कोरड्या नखांची समस्या दूर करण्यासाठी नखांचे मॉइश्चरायझेशन आणि योग्य पोषण सर्वात महत्त्वाचे आहे.

Treat Dry And Brittle Nails | agrowon

नेलपॉलिश

नखे वारंवार पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे किंवा केमिकलयुक्त नेलपॉलिश वापरल्यामुळे कोरडी होऊन लगेच तुटतात. Treat Dry And Brittle Nails

Treat Dry And Brittle Nails | agrowon

खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑइल

रात्री झोपण्यापूर्वी कोमट खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल नखांवर आणि क्युटिकल्सवर ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

Treat Dry And Brittle Nails | agrowon

लिंबाचा रस आणि एरंडेल तेल

एरंडेल तेलात काही थेंब लिंबाचा रस घाला. हे मिश्रण कापसाच्या मदतीने नखांवर लावा आणि १० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या.

Treat Dry And Brittle Nails | agrowon

कोमट पाणी

एका छोट्या वाटीत कोमट पाणी घ्या. त्यात काही थेंब मध किंवा ऑलिव्ह ऑइल टाका. या पाण्यात तुमची नखे १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा.

Treat Dry And Brittle Nails | agrowon

नेलपॉलिश रिमूव्हर

नेहमी ॲसिटोन-मुक्त किंवा ऑइल-बेस्ड रिमूव्हर वापरा. नखांवर सतत नेलपॉलिश लावून ठेवू.

Treat Dry And Brittle Nails | Agrowon

हातमोजे वापरा

भांडी घासताना किंवा कपडे धुताना साबणामधील रसायने नखांचे खूप नुकसान करतात. त्यामुळे हातात रबर ग्लोव्हज घालण्याची सवय ठेवा.

Treat Dry And Brittle Nails | agrowon

Horoscope 23 June 2026 : आजच्या दिवशी सर्व राशींवर हनुमानजींची राहील विशेष कृपा

Horoscope 23 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...