Horoscope 23 June 2026 : आजच्या दिवशी सर्व राशींवर हनुमानजींची राहील विशेष कृपा

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या अतिशय फायदेशीर ठरेल. शिवलिंगावर जलाभिषेक करा.

Horoscope 23 June 2026 | agrowon

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य पण शुभ फलदायी असेल. नोकरीच्या चांगल्या संधी klp.मिळतील.

Horoscope 23 June 2026 | agrowon

मिथुन

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आणि हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते.

Horoscope 23 June 2026 | agrowon

कर्क

आज तुम्हाला गुरूकृपा लाभेल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळेल.

Horoscope 23 June 2026 | agrowon

सिंह

आजचा दिवस तुम्ही कुटुंबासोबत आनंदाने आणि सुखात घालवाल.

Horoscope 23 June 2026 | agrowon

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. अतिविचार करणे टाळा.

Horoscope 23 June 2026 | agrowon

तूळ

आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. अन्यथा जवळच्या नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात.

Horoscope 23 June 2026 | agrowon

वृश्चिक

आज नोकरी आणि व्यवसायात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 23 June 2026 | agrowon

धनु

आज तुमच्या यश, कीर्ती आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल. नोकरीत प्रगती आणि वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीचे योग आहेत.

Horoscope 23 June 2026 | agrowon

मकर

आज तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी वाढेल. लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

Horoscope 23 June 2026 | agrowon

कुंभ

आज नशिबाची साथ लाभल्याने काही कठीण कामे पूर्ण होतील. वाद टाळण्यासाठी वाणीवर संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Horoscope 23 June 2026 | agrowon

मीन

आजचा दिवस मनोरंजनात आणि आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी अहंकार ठेवणे टाळा.

Horoscope 23 June 2026 | agrowon

Budget Fashion Hacks : कमी बजेटमध्ये स्टायलिश कसे दिसावे?

Budget Fashion Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...