Anuradha Vipat
रेशीम शेती हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे
रेशीम शेतीत रेशीम किड्यांची पैदास करून रेशीम कोकून बनवले जातात
रेशीम किड्यांचे संगोपन एका बंदिस्त घरात केले जाते. चला तर आज आपण पाहूयात रेशीम शेतीचे एकूण कोणते आणि किती प्रकार आहेत.
रेशीम किडे तुतीच्या पानांवर वाढतात आणि त्यातून रेशीम मिळते.
या शेतीत रेशीम किडे अरंडीच्या झाडावर वाढतात.
टसर रेशीम हा एक प्रकारचा जंगली रेशीम आहे, जो तुती व्यतिरिक्त इतर अळ्यांद्वारे तयार होतो.
आसामसारख्या ठिकाणी याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.