Anuradha Vipat
शेतात भरघोस पीक येण्यासाठी मातीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे
सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी उत्तम वातावरण तयार होते. यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते
जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य उपाययोजना करा. जमिनीवर गवताचे आच्छादन ठेवा.
शेतीची नियमितपणे मशागत करा. यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
पिकाला आवश्यकतेनुसार आणि योग्य वेळी योग्य पाणी द्या. पावसाचे पाणी साठवून त्याचा योग्य वापर करा.
एकाच जमिनीत सतत एकच पीक न घेता सतत पीक फेरपालट करत राहा.
रासायनिक खतांचा वापर गरजेनुसार आणि माती परीक्षणानुसारच करा