Anuradha Vipat
श्रावण महिन्यात उपवासासोबतच आरोग्यदायी पेये पिणे देखील महत्वाचे आहे.
नारळ पाणी नैसर्गिकरित्या गोड आणि थंड असल्यामुळे उपवासासाठी एक उत्तम पेय आहे.
ताक पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. उपवासाच्या वेळी ते प्यायल्याने पोट थंड राहते.
लस्सी उपवासाच्या वेळी प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
लिंबू पाणी उपवासाच्या वेळी प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते.
तुम्ही नैसर्गिकरित्या गोड असलेले फळांचे रस घ्या. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते
उपवासासोबतच आरोग्यदायी पेये पिल्याने शरीर दिवसभर उत्साही राहते आणि आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात