Black Outfits Styling : काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये स्टायलिश दिसण्याचे सोपे नियम

Anuradha Vipat

बोल्ड लुक

काळ्या रंगाचे कपडे कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत. हा रंग प्रत्येकाला एक रॉयल आणि बोल्ड लुक देतो.

Black Outfits Styling | agrowon

आकर्षक

जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे अधिक आकर्षक पद्धतीने कॅरी करायचे असतील, तर खालील ५ सोपे मार्ग नक्की वापरा.

Black Outfits Styling | agrowon

ऑल-ब्लॅक लुक

वरपासून खालपर्यंत संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे परिधान करा. हा लुक तुम्हाला अत्यंत स्लिम आणि उंच दाखवतो.

Black Outfits Styling | agrowon

कॉन्ट्रास्ट कलर्स सोबत मॅच करा

काळ्या रंगावर इतर कोणत्याही भडक किंवा फिकट रंगाचे कपडे कॉम्बिनेशन म्हणून वापरा. काळा रंग इतर सर्व रंगांना उठवून दाखवतो.

Black Outfits Styling | agrowon

स्टेटमेंट ॲक्सेसरीज

जेव्हा तुम्ही पूर्ण काळे कपडे घालता, तेव्हा सोन्याचे किंवा चांदीचेमोठे दागिने, जसे की गळ्यात चेन, मोठी घड्याळ किंवा कानात मोठे झुमके वापरा.

Black Outfits Styling | agrowon

योग्य फूटवेअर

ऑल-ब्लॅक कपड्यांवर पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स किंवा चॉकलेटी/ब्लॅक रंगाचे लेदर शूज वापरा

Black Outfits Styling | agrowon

फॅब्रिक्सचे मिश्रण

पूर्ण काळे कपडे घालताना दोन्ही कपड्यांचे मटेरियल वेगवेगळे ठेवा. वेगवेगळ्या फॅब्रिक्समुळे कपडे एकमेकांत मिसळून जात नाहीत.

Black Outfits Styling | agrowon

Green Tea Benefits : ग्रीन टी पिण्याचे फायदे आणि योग्य वेळ कोणती?

Green Tea Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...