Style A Denim Jacket : डेनिम जॅकेट कसं मॅच करावं? सोप्या फॅशन टिप्स

Anuradha Vipat

फॅशन प्रकार

डेनिम जॅकेट हा एक असा सदाबहार फॅशन प्रकार आहे, जो कोणत्याही साध्या लुकला एका मिनिटात स्टायलिश बनवू शकतो.

Style A Denim Jacket | agrowon

गरजेचे

पुरुषांच्या आणि महिलांच्या कपाटात डेनिम जॅकेट असणे अत्यंत गरजेचे आहे.

Style A Denim Jacket | agrowon

पांढरा टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स

एका साध्या पांढऱ्या टी-शर्टवर निळे डेनिम जॅकेट घाला आणि खाली काळी जीन्स घाला.

Style A Denim Jacket | agrowon

वन-पीस

कोणत्याही फ्लोरल किंवा प्लेन वन-पीस ड्रेसवर क्रॉप केलेले डेनिम जॅकेट अतिशय उठून दिसते.

Style A Denim Jacket | agrowon

ऑल-ब्लॅक आऊटफिट

काळा टी-शर्ट/टॉप आणि खाली काळी जीन्स घाला. त्यावर वरून निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट परिधान करा.

Style A Denim Jacket | agrowon

डेनिम ऑन डेनिम

जॅकेट डार्क ब्लू असेल, तर जीन्स लाईट ब्लू किंवा फिकट रंगाची असावी. यामुळे रंगांचा समतोल चांगला राखला जातो.

Style A Denim Jacket | agrowon

हुडी

स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्याही साध्या हुडीवर डेनिम जॅकेट घाला

Style A Denim Jacket | agrowon

Care for Silk Sarees : सिल्क साडीची काळजी कशी घ्यावी? सोप्या टिप्स

Care for Silk Sarees | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...