Care for Silk Sarees : सिल्क साडीची काळजी कशी घ्यावी? सोप्या टिप्स

Anuradha Vipat

विशेष काळजी

सिल्क साडीचे सौंदर्य आणि चमक वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी तिची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

Care for Silk Sarees | agrowon

सोप्या टिप्स

सिल्क साडी दीर्घकाळ नवीन सारखी ठेवण्यासाठी खालील सोप्या टिप्स फॉलो करा.

Care for Silk Sarees | agrowon

साडी धुताना

पहिल्या काही वेळा सिल्क साडी नेहमी 'ड्राय क्लीन' करून घ्या. साडीवरचा डाग काढण्यासाठी ती कधीही ब्रशने घासून धुवू नका.

Care for Silk Sarees | agrowon

सुकवण्याची पद्धत

सिल्क साडी कधीही थेट कडक उन्हात वाळत घालू नका; यामुळे साडीचा रंग फिका पडतो आणि फॅब्रिक कमकुवत होते.

Care for Silk Sarees | agrowon

इस्त्री करताना काळजी

सिल्क साडीवर इस्त्री करताना तापमान नेहमी 'सिल्क मोड'वर किंवा कमी ठेवा. साडी नेहमी उलट्या बाजूने इस्त्री करा.

Care for Silk Sarees | agrowon

साडी ठेवण्याची पद्धत

सिल्क साडी कधीही प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका. ती नेहमी मऊ सुती कापडात किंवा मलमलच्या कपड्यात गुंडाळून ठेवा.

Care for Silk Sarees | agrowon

परफ्युम

साडी नेसल्यावर त्यावर थेट डिओड्रंट किंवा परफ्युम मारू नका; यामुळे साडीवर कायमचे डाग पडू शकतात.

Care for Silk Sarees | agrowon

Maharashtrian Jewellery : एका क्लिकवर जाणून घ्या महाराष्ट्रीयन दागिन्यांची नावे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास

Maharashtrian Jewellery | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...