Anuradha Vipat
जर तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर रक्तातील साखरेची पातळी असंतुलित असणे हे त्याचे मुख्य कारण असू शकते.
तुम्ही शुगर क्रेव्हिंग थांबवण्यासाठी एकदा खालील प्रभावी उपाय करून पहा.
तुमच्या आहारात डाळी, कडधान्ये, अंडी किंवा पनीर यांचा समावेश करा.
अनेकदा तहान लागलेली असताना आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते. पाणी प्यायल्याने क्रेव्हिंग लगेच शांत होण्यास मदत होते.
जेव्हा खूप गोड खावेसे वाटेल, तेव्हा बिस्किटे किंवा चॉकलेटऐवजी सफरचंद, केळी किंवा खजूर खा.
झोप पूर्ण न झाल्यास शरीरात 'घ्रेलीन' वाढते, ज्यामुळे जास्त गोड आणि जंक फूड खावेसे वाटते.
चहामध्ये किंवा कोमट पाण्यात थोडी दालचिनी पावडर टाकून प्या.