Benefits Of Dry Ginger : उन्हाळ्यात सुंट म्हणजे 'या' आजारांवर रामबाण उपाय

Anuradha Vipat

गुणकारी

उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक त्रासांवर सुंठ अत्यंत गुणकारी ठरते.

Benefits Of Dry Ginger | agrowon

अपचन आणि गॅस

सुंठीचे चूर्ण कोमट पाण्यासोबत किंवा ताकासोबत घेतल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होते

Benefits Of Dry Ginger | Agrowon

उन्हाळी लागणे

उन्हाळ्यामुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी सुंठीचे पाणी गुणकारी ठरते.

Benefits Of Dry Ginger | agrowon

भूक

जेवणाआधी थोडी सुंठ आणि सैंधव मीठ एकत्र करून खाल्ल्यास भूक वाढते.

Benefits Of Dry Ginger | Agrowon

डोकेदुखी

कडक उन्हामुळे होणाऱ्या डोकेदुखीवर सुंठीचा लेप कपाळावर लावल्यास त्वरित आराम मिळतो.

Benefits Of Dry Ginger | Agrowon

घसा खवखवणे

उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यामुळे घसा खराब झाल्यास, सुंठ आणि मध चाटल्याने आराम मिळतो.

Benefits Of Dry Ginger | agrowon

सर्वात उत्तम मार्ग

उन्हाळ्यात सुंठ घेताना ती ताकामध्ये किंवा गुळाच्या पाण्यात थोडी सुंठ घालून घेणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.

Benefits Of Dry Ginger | agrowon

Horoscope 10 April 2026 : आज 'या' राशीच्या लोकांना आहेत अचानक धनलाभाचे योग

Horoscope 10 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...