Stop Negative Thinking : नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या मानसिक टिप्स

Anuradha Vipat

आवश्यक

नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यासाठी आणि मानसिक शांतता राखण्यासाठी मेंदूला सकारात्मक गोष्टींकडे वळवणे आवश्यक असते.

Stop Negative Thinking | Agrowon

वाईट परिणाम

सततचे नकारात्मक विचार मानसिक तणाव वाढवतात, ज्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Stop Negative Thinking | agrowon

उलटी गिनती

जेव्हा जेव्हा तुमच्या मनात एखादा नकारात्मक किंवा भीतीदायक विचार येईल, तेव्हा मनातल्या मनात ५, ४, ३, २, १ अशी उलटी गिनती करा

Stop Negative Thinking | Agrowon

कृतज्ञता व्यक्त

तुमच्याकडे काय नाही, यावर विचार करण्यापेक्षा जे काही चांगले आहे, त्याबद्दल देवाचे किंवा नशिबाचे आभार माना.

Stop Negative Thinking | agrowon

'थॉट जर्नलिंग

कधीकधी मनात विचारांची खूप गर्दी होते. अशा वेळी मनात येणारे सर्व वाईट विचार एका कागदावर लिहून काढा.

Stop Negative Thinking | Agrowon

'वर्तमानकाळात' जगा

जेव्हा मन अस्वस्थ होईल, तेव्हा "माझ्या नियंत्रणात फक्त आजचा दिवस आहे" हा विचार करा. दीर्घ श्वास घ्या, आजूबाजूच्या वातावरणाकडे लक्ष द्या.

Stop Negative Thinking | agrowon

नकारात्मकतेचे स्त्रोत

रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या किमान १ तास मोबाईल वापरणे टाळा.

Stop Negative Thinking | Agrowon

Healthy Dinner Ideas : रात्रीच्या जेवणात काय खावे? वजन कमी करण्याच्या टिप्स

Healthy Dinner Ideas | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...