Hair Fall Remedies : दमट हवेमुळे होणारी केस गळती अशी थांबवा, पाहा उपाय

Anuradha Vipat

समस्या

पावसाळ्यातील दमट हवामानामुळे केसांमध्ये आर्द्रता वाढते, ज्यामुळे टाळूवर चिकटपणा आणि केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.

Hair Fall Remedies | Agrowon

उपाय

केस गळतीच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Hair Fall Remedies | Agrowon

ओले केस

पावसात केस ओले झाल्यास घरी आल्यावर लगेच स्वच्छ पाण्याने धुवा.

Hair Fall Remedies | Agrowon

शॅम्पू

टाळूवरील अतिरिक्त तेल आणि चिखल साफ करण्यासाठी सौम्य, अँटी-फंगल किंवा सल्फेट-मुक्त शॅम्पूचा वापर करा.

Hair Fall Remedies | agrowon

कंडिशनर

शॅम्पूनंतर केवळ केसांच्या टोकांना कंडिशन लावा, टाळूला लावणे टाळा. यामुळे केसांचा गुंता कमी होतो.

Hair Fall Remedies | agrowon

लिंबू आणि कोरफड

कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस मिसळून टाळूला लावा. यामुळे टाळूचा चिकटपणा आणि खाज दूर होते.

Hair Fall Remedies | agrowon

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावल्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.

Hair Fall Remedies | agrowon

Horoscope 26 May 2026 : मंगळाच्या विशेष प्रभावामुळे काही राशींसाठी आजचा दिवस ठरणार भाग्याचा

Horoscope 26 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...