Horoscope 26 May 2026 : मंगळाच्या विशेष प्रभावामुळे काही राशींसाठी आजचा दिवस ठरणार भाग्याचा

Anuradha Vipat

मेष

आज चंद्र कन्या राशीत असल्याने दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. हनुमानजींची उपासना करा.

Horoscope 26 May 2026 | agrowon

वृषभ

बौद्धिक आणि अध्यात्मिक कामांमध्ये रस वाढेल. सूर्याला अर्घ्य द्या.

Horoscope 26 May 2026 | agrowon

मिथुन

करिअरसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. हनुमान चालीसाचे पठण करा.

Horoscope 26 May 2026 | agrowon

कर्क

कामात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करा.

Horoscope 26 May 2026 | agrowon

सिंह

करिअरमध्ये प्रगती होईल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

Horoscope 26 May 2026 | agrowon

कन्या

नोकरी आणि व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. हनुमानाला बुंदीचा प्रसाद अर्पण करा.

Horoscope 26 May 2026 | agrowon

तूळ

नवीन कल्पना आणि नवीन व्यवसायाच्या संधी समोर येतील.

Horoscope 26 May 2026 | agrowon

वृश्चिक

नशिबाची साथ लाभेल, मात्र पैशांचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.

Horoscope 26 May 2026 | agrowon

धनु

प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक सहलीसाठी बाहेर पडण्याच्या संधी मिळतील.

Horoscope 26 May 2026 | agrowon

मकर

ठोस निर्णय भविष्यात मोठे यश मिळवून देतील. शनि चालिसाचे पठण करा.

Horoscope 26 May 2026 | agrowon

कुंभ

नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा विचार केल्याने करिअरमध्ये मोठे यश मिळेल.

Horoscope 26 May 2026 | agrowon

मीन

नवीन वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचे नियोजन पूर्ण होईल.

Horoscope 26 May 2026 | agrowon

Health Risk Of Washing Powder : चुकून निरमा पोटात गेला तर काय करावे? करा 'हा' प्रथमोपचार

Health Risk Of Washing Powder | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...