Stop Eating Junk Food : बाहेरचे अन्न खाण्याची सवय कशी सोडावी?

Anuradha Vipat

उपाय

बाहेरचे अन्न खाण्याची सवय सोडण्यासाठी आणि घरच्या सकस आहाराची सवय लावण्यासाठी खालील ५ सोपे आणि प्रभावी उपाय करा.

Stop Eating Junk Food | Agrowon

जेवणाचे आगाऊ नियोजन

आठवड्याभराच्या जेवणाचा मेनू आधीच ठरवून ठेवा. लागणाऱ्या भाज्या आणि किराणा रविवारीच आणून ठेवा.

Stop Eating Junk Food | Agrowon

२हेल्दी पर्याय

ऑफिस किंवा प्रवासात मखाना, सुका मेवा, चणे किंवा फळे सोबत ठेवा. भूक लागण्याच्या वेळेपूर्वीच घरचा डबा किंवा स्नॅक्स खा.

Stop Eating Junk Food | agrowon

'फूड ॲप्स'

मोबाईलमधील झोमॅटो , स्विगी सारखे फूड डिलिव्हरी ॲप्स काही दिवसांसाठी अनइन्स्टॉल करा.

Stop Eating Junk Food | Agrowon

घरच्या जेवणात व्हरायटी

नेहमीचे तेच तेच जेवण खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे विकेंडला घरातच पौष्टिक पद्धतीने सँडविच, पास्ता किंवा चाट बनवा.

Stop Eating Junk Food | Agrowon

हळूहळू सुरुवात

जर तुम्ही आठवड्यातून ४ वेळा बाहेर खात असाल, तर ते आधी २ वेळा आणि नंतर महिन्यातून फक्त २ वेळा करा.

Stop Eating Junk Food | agrowon

फायदा

मनावर जास्त दडपण येत नाही आणि ही चांगली सवय दीर्घकाळ टिकते.

Stop Eating Junk Food | Agrowon

Healthy Dinner Ideas : रात्रीच्या जेवणात काय खावे? वजन कमी करण्याच्या टिप्स

Healthy Dinner Ideas | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...