Travel Health Tips : प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Anuradha Vipat

खाण्यापिण्याच्या सवयी

प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे.

Travel Health Tips | Agrowon

उत्साह आणि वातावरण

प्रवासातील उत्साह आणि बदलत्या वातावरणामुळे अनेकदा पोटाचे विकार, थकवा किंवा संसर्ग होण्याची शक्यता असते.

Travel Health Tips | agrowon

उघड्यावरचे अन्न

रस्त्यावरील किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. नेहमी ताजे आणि गरम अन्न देणाऱ्या हॉटेल्सची निवड करा.Benefits Of Indian Spices : स्वयंपाकघरातील मसाल्यांचे औषधी आणि आरोग्यदायी फायदे

Travel Health Tips | Agrowon

हलका आहार

प्रवासात पचायला जड, जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Travel Health Tips | agrowon

सीलबंद पाणी

कोणत्याही अनोळखी ठिकाणी नळाचे किंवा उघडे पाणी पिणे टाळा. नेहमी खात्रीशीर ब्रँडच्या सीलबंद मिनरल वॉटरच्या बाटल्या वापरा.

Travel Health Tips | agrowon

लिंबू पाणी

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यासाठी सोबत ओआरएसचे पाकीट, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पिण्याला प्राधान्य द्या.

Travel Health Tips | Agrowon

सॅनिटायझर

प्रवासात सार्वजनिक जागा, रेल्वे किंवा विमानाचे हँडल्स यांना स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा किंवा हॅनड सॅनिटायझर वापरा.

Travel Health Tips | agrowon

Benefits Of Indian Spices : स्वयंपाकघरातील मसाल्यांचे औषधी आणि आरोग्यदायी फायदे

Benefits Of Indian Spices | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...