Anuradha Vipat
बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात
बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा
उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी प्यावे.
बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पचनास जड पदार्थ टाळावेत.
बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी लसूण, आले, हळद यांचा आहारात समावेश करा.
बाहेरून आल्यावर किंवा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा
गरम दिवसात उन्हात जास्त वेळ फिरणे टाळा. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळेल असे कपडे घाला.