Anuradha Vipat
ऑफिसमध्ये काम करत असताना, दर काही तासांनी उठून थोडे चाला किंवा स्ट्रेचिंग करा.
लंच ब्रेकमध्ये किंवा कामाच्या वेळेनंतर योगा किंवा ध्यान करण्याचा प्रयत्न करा.
फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या, कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी वेळ काढा, ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणे टाळा.
सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा, कामाच्या ठिकाणी सकारात्मक चर्चा करा
कामाचे नियोजन करा. वेळेचे व्यवस्थापन शिका. कामाच्या ठिकाणी ब्रेक घ्या
कामाच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कामावर लक्ष केंद्रित करा, कामात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा, नेहमी उत्साही राहा.