Stay Energetic Daily : दिवसभर ताजेतवाने राहायचे असेल तर काय कराल?

Anuradha Vipat

पाणी

दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा.

Stay Energetic Daily | Agrowon

कॅफिन आणि अल्कोहोल

दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी कॅफिन आणि अल्कोहोल टाळा.

Stay Energetic Daily | Agrowon

आहार

दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी ताजी फळे, भाज्या आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा.

Stay Energetic Daily | Agrowon

पुरेशी झोप

दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी दररोज रात्री पुरेशी झोप घ्या.

Stay Energetic Daily | agrowon

सकाळी लवकर उठा

दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा.

Stay Energetic Daily | agrowon

व्यायाम करा

दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्याने शरीराला ऊर्जा मिळते

Stay Energetic Daily | Agrowon

तणाव

दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी ताण कमी करण्याचा प्रयत्न करा

Stay Energetic Daily | Agrowon

Gauri Visarjan Puja : गौरी विसर्जनासाठी कोणकोणते साहित्य लागते?

Gauri Visarjan Puja | Agrowon
येथे क्लिक करा