Roshan Talape
सकाळी लवकर उठल्याने दिवस चांगला आणि उत्साही जातो.
उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत होते.
मन शांत ठेवण्यासाठी दररोज १०-१५ मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करणे उपयुक्त ठरते.
सकाळी प्रेरणादायी विचार वाचल्याने मन सकारात्मक राहते आणि मानसिक ऊर्जा वाढते.
फक्त १५-२० मिनिटे चालणं किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीर सक्रिय आणि ताजंतवाणं राहतो.
सकाळचा नाश्ता करावा, कारण तोच दिवसभराच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो.
आज काय करायचं हे सकाळीच ठरवा यामुळे गोंधळ टळतो आणि कामं वेळेत पूर्ण होतात.
Okra Water Benefits: सकाळी उपाशीपोटी भेंडीचे पाणी प्या, अनेक आजारांना दूर ठेवा!