Roshan Talape
भेंडीतील अँटिऑक्सिडंट्स हृदयासाठी लाभदायक ठरतात.
भेंडीमध्ये असलेले जीवनसत्त्व ‘सी’ रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं.
सकाळी रिकाम्या पोटी भेंडीचं पाणी पिल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते.
भेंडीचं पाणी त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतं.
भेंडीचं पाणी पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
डायबेटिस असलेल्या रुग्णांनी हे पाणी नियमित घेतल्यास फायदे होतात.
हे पाणी पोट भरल्यासारखं वाटू देतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं.
रात्री भेंडी चिरून पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी रिकाम्या पोटी प्या.
Health Benefits of Corn: पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचे ८ जबरदस्त फायदे!