Food Processing Business : प्रक्रिया उद्योगासाठी कसं मिळवाल कर्ज आणि अनुदान? काय आहेत नियम, अटी आणि पात्रता

Team Agrowon

योजनेचा उद्देश

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश हा अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासास प्रोत्साहन देणे आहे. ही योजना २०२४-२५ पर्यंत कार्यरत असणार आहे.

Food Processing Business | Agrowon

पात्र लाभार्थी

वैयक्तिक लाभार्थी : शेतकरी, महिलांनी चालवलेले उद्योग, युवक, प्रगतिशील शेतकरी, लहान कंपन्या, बेरोजगार युवक. गट लाभार्थी : शेतकरी गट, शेतकरी उत्पादक

Food Processing Business | Agrowon

प्रकल्प किमतीसाठी अनुदान

वैयक्तिक उद्योग : एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के, कमाल १० लाख रुपये

शेतकरी गट / सहकारी संस्था / स्वयंसाह्यता गट : ३५ टक्के अनुदान, जास्तीत जास्त ३ कोटी रुपये

मार्केटिंग व ब्रॅंडिंग : ५० टक्के अनुदान, जास्तीत जास्त ५० लाख रुपये

Food Processing Business | Agrowon

नियम आणि अटी

अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे व शिक्षण किमान आठवी पास असावे. उद्योगावर मालकी अधिकार असावा (भागीदारी). एक कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असावा.

Food Processing Business | Agrowon

प्रकल्प अहवाल आणि अर्ज

इच्छुक लाभार्थी PMFME Official Portal वर अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

Food Processing Business | Agrowon

आर्थिक मदत

योजनेअंतर्गत, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना किमान १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळवता येते. त्याचप्रमाणे, उद्योगाच्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी २५ टक्के अनुदान (जास्तीत जास्त २५ लाख) दिले जाते.

Food Processing Business | Agrowon

पात्र अन्न प्रक्रिया उद्योग

दूध प्रक्रिया, मसाले, फळे व पालेभाज्या प्रक्रिया, तेलघाणा प्रक्रिया, पावडर उत्पादन, बेकरी उद्योग इत्यादींमध्ये सहकार्य आणि साह्य.

Food Processing Business | Agrowon

Buffalo Sellection : अशी करा दुधाळ म्हशीची निवड

आणखी पाहा...