Adhik Maas Month : अधिक मासात चुकूनही करू नका 'ही' कामे; नाहीतर होईल मोठे नुकसान!

Anuradha Vipat

पवित्र

अधिक मासाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र पण आध्यात्मिक साधनेचा काळ मानला गेला आहे.

Adhik Maas Month | agrowon

शास्त्रानुसार

शास्त्रानुसार, या महिन्यात केवळ भगवंताची भक्ती आणि नामस्मरण करावे.

Adhik Maas Month | agrowon

विवाह आणि साखरपुडा

या काळात केलेले विवाह यशस्वी होत नाहीत आणि वैवाहिक जीवनात शांतता लाभत नाही अशी मान्यता आहे.

Adhik Maas Month | agrowon

गृहप्रवेश

नवीन बांधलेल्या घरात प्रवेश करणे किंवा नवीन वास्तूची पायाभरणी करणे टाळावे.

Adhik Maas Month | agrowon

नवीन व्यवसाय

या महिन्यात नवीन व्यापार, दुकान किंवा भागीदारीच्या कामांची सुरुवात करू नये.

Adhik Maas Month | agrowon

मांसाहार आणि मद्यपान

हा महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्याने तामसी अन्न आणि अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे टाळावे.

Adhik Maas Month | Agrowon

लसूण आणि कांदा

शक्य असल्यास अन्नामध्ये लसूण, कांदा आणि जड पदार्थांचा वापर कमी करून सात्विक आहार घ्यावा.

Adhik Maas Month | Agrowon

Pruney Fingers Causes : पाण्यात बोटे का सुरकुततात? कारण वाचून व्हाल थक्क!

Pruney Fingers Causes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...