Remove Wrinkles : घरच्या घरी चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे ५ सोपे उपाय

Anuradha Vipat

सुरकुत्या

पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च न करता, तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून चेहऱ्यावरील सुरकुत्या प्रभावीपणे कमी करू शकता.

Remove Wrinkles | agrowon

केळे आणि मधाचा पॅक

अर्धे पिकलेले केळे मॅश करून मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर २० मिनिटे लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

Remove Wrinkles | agrowon

अंड्याचा पांढरा भाग

अंड्याच्या पांढऱ्या भागात त्वचा घट्ट करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. हा भाग चेहऱ्यावर लावून वाळू द्या, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Remove Wrinkles | Agrowon

दही आणि लिंबाचा रस

दह्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड मृत त्वचा काढून सुरकुत्या कमी करते.

Remove Wrinkles | agrowon

खोबरेल किंवा बदामाचे तेल

रोज रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध नारळाच्या तेलाचे किंवा बदामाच्या तेलाचे ५ थेंब हातावर घ्या. चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेने ५ मिनिटे हलका मसाज करा.

Remove Wrinkles | Agrowon

कोरफड जेल

ताज्या कोरफडीच्या जेलने चेहऱ्यावर वर्तुळाकार मसाज करा. कोरफडीमुळे त्वचेची लवचिकता सुधारते.

Remove Wrinkles | agrowon

आईस फेशिअल

रोज सकाळी एका सुती कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळून चेहऱ्यावर १-२ मिनिटे हलक्या हाताने फिरवा.

Remove Wrinkles | Agrowon

Traditional Marathi Look : सणांसाठी मराठमोळा लुक कसा करावा? फॅशन टिप्स

Traditional Marathi Look | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...