Food Kitchen Hacks : भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास ते कसे कमी करावे?

Anuradha Vipat

मीठ

अनेकदा स्वयंपाक करताना घाईघाईत भाजी, आमटी किंवा रश्यामध्ये मीठ जास्त पडते.

Food Kitchen Hacks | Agrowon

सोपा घरगुती उपाय

भाजीमधील अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणताही सोपा घरगुती उपाय वापरू शकता.

Food Kitchen Hacks | Agrowon

गव्हाच्या पिठाचे गोळे

मळलेल्या गव्हाच्या पिठाचे २ ते ३ लहान गोळे तयार करा. हे गोळे जास्त मीठ झालेल्या रश्यात किंवा आमटीत टाका. १० ते १५ मिनिटे हे गोळे तसेच राहू द्या.

Food Kitchen Hacks | Agrowon

उकडलेला बटाटा

जर भाजी रश्याची असेल, तर एका बटाट्याची साल काढून त्याचे मोठे तुकडे करा आणि भाजीमध्ये टाकून ५ मिनिटे उकळू द्या.

Food Kitchen Hacks | agrowon

ताज्या लिंबाचा रस

भाजीत अर्ध्या लिंबाचा रस पिळा आणि व्यवस्थित मिक्स करा. लिंबाच्या आंबटपणामुळे मिठाचा तीव्रपणा लगेच कमी होतो.

Food Kitchen Hacks | Agrowon

दहीही किंवा साय

ग्रेव्हीच्या भाजीत १ ते २ चमचे फेटलेले दही किंवा दुधाची ताजी साय मिक्स करा. यामुळे भाजीतील जास्तीचे मीठ तर कमी होते.

Food Kitchen Hacks | Agrowon

भाजलेले बेसन

हा उपाय सुक्या भाज्यांमधील मीठ कमी करण्यासाठी उत्तम काम करतो.

Food Kitchen Hacks | agrowon

Natural Hair Dye : नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी घरगुती हेअर डाय कसा बनवावा?

Natural Hair Dye | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...