Anuradha Vipat
मोबाईल ऐवजी खेळणे, फिरणे किंवा इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये वेळ घालवा.
झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल वापरणे बंद करा.
जेवणाच्या टेबल किंवा बेडरूममध्ये मोबाईल वापरणे टाळा.
चित्रपट पाहणे, पुस्तके वाचणे किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे यासारख्या ॲक्टिव्हिटीज करा.
ॲप्स किंवा फोनमधील स्क्रीन टाइम ट्रॅकर वापरून तुम्ही किती वेळ मोबाईल वापरता यावर लक्ष ठेवा.
स्वतःला कामांमध्ये किंवा आवडीच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त ठेवा.
काही दिवस किंवा तास पूर्णपणे सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहा.