Monsoon Kitchen Humidity : पावसाळ्यात किचनमधील ओलावा दूर ठेवण्यासाठी टिप्स

Anuradha Vipat

आर्द्रता

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे किचनमध्ये दमटपणा, कुबट वास आणि ओलावा निर्माण होतो यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात.

Monsoon Kitchen Humidity | agrowon

खिडक्या आणि एक्झॉस्ट फॅन

स्वयंपाक करताना आणि नंतर किमान १५ मिनिटे एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी नक्की चालू ठेवा.

Monsoon Kitchen Humidity | Agrowon

मसाल्यांचे डबे

मसाले, साखर, मीठ आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी एअर-टाईट काचेच्या बरण्या वापरा.

Monsoon Kitchen Humidity | Agrowon

भांडी

भांडी धुतल्यानंतर ती लगेच कपाटात ठेवू नका. पाणी पूर्णपणे निथळू द्या आणि कोरडी करूनच जागच्या जागी ठेवा.

Monsoon Kitchen Humidity | Agrowon

नेपकिन्स

ओले हात पुसण्याचे नेपकिन्स किंवा ओले पोचे किचनमध्ये वाळत घालू नका, यामुळे कुबट वास येतो.

Monsoon Kitchen Humidity | Agrowon

लिंबाचा रस आणि व्हिनेगर

किचन ओट्याची स्वच्छता करण्यासाठी पाण्यात थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळा यामुळे डाग साफ होतात.

Monsoon Kitchen Humidity | Agrowon

मीठ आणि कॉफी पावडर

किचनच्या कपाटात एका छोट्या वाटीत थोडे खडे मीठ किंवा कॉफी पावडर उघडी ठेवा.

Monsoon Kitchen Humidity | Agrowon

Roasted Corn Cob Recipe : तिखट, मीठ आणि लिंबू लावलेला गरमागरम भाजलेला कणीस कसा बनवावा?

Roasted Corn Cob Recipe | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...