Anuradha Vipat
हर्निया हा असा आजार आहे जो स्वतःहून बरा होत नाही त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असू शकते.
जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा मांडीचा किंवा पोटाचा भाग फुगलेला दिसतो
फुगवट्याच्या ठिकाणी किंवा जवळपास वेदना किंवा अस्वस्थता जाणवते
फुगवट्याच्या ठिकाणी जळजळ किंवा जडपणा जाणवतो.
काहीवेळा पोटात दुखणे किंवा अस्वस्थता जाणवते.
हर्नियामुळे बद्धकोष्ठता देखील होऊ शकते.
गंभीर प्रकरणांमध्ये मळमळ किंवा उलट्या देखील होऊ शकतात.