Anuradha Vipat
तुम्हाला कोणताही आजार असल्यास दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
जास्त प्रमाणात दूध पिणे हृदयविकारांसाठी धोकादायक ठरू शकते
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहींनी दूधाचे सेवन कमी करावे
दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन कर्करोगांचा धोका वाढवू शकते
ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी दूधाचे सेवन कमी करावे
प्रत्येकाचे शरीर वेगळे असते आणि दुधावरची प्रतिक्रिया देखील वेगवेगळी असू शकते.
आजारात कमी चरबीयुक्त दूध किंवा स्किम्ड दूध निवडणे चांगले राहील