Child Mental Health : मुलांच्या बदलत्या स्वभावाकडे दुर्लक्ष करू नका; मानसिक स्वास्थ्य समजून घेण्याचे पालकांसाठी सोपे उपाय

Anuradha Vipat

नैराश्याचे प्रमाण

आजच्या अत्यंत वेगवान, स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्येही मानसिक तणाव, भीती आणि नैराश्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

Child Mental Health | agrowon

स्वभाव आणि वर्तन

मुले बऱ्याचदा त्यांच्या मनातील गोंधळ किंवा त्रास शब्दांत सांगू शकत नाहीत. अशा वेळी त्यांचा स्वभाव आणि वर्तन बदलू लागते.

Child Mental Health | agrowon

मानसिक स्वास्थ्य

पालकांनी या बदलत्या स्वभावाकडे अजिबात दुर्लक्ष न करता, त्यांचे मानसिक स्वास्थ्य समजून घेणे गरजेचे आहे.

Child Mental Health | agrowon

अचानक शांत होणे

पूर्वी आनंदी असणारे मूल अचानक एकटे राहू लागले, तर काहीतरी नक्कीच चुकत आहे.

Child Mental Health | agrowon

झोप आणि आहाराच्या सवयी

भूक अचानक कमी किंवा जास्त होणे, तसेच रात्री झोप न येणे किंवा भयानक स्वप्ने पडणे.

Child Mental Health | agrowon

अभ्यासातील लक्ष

शाळेतील प्रगती अचानक खालावणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे.

Child Mental Health | agrowon

'क्वालिटी टाईम' द्या

दररोज मुलांसोबत बसून बिना-जजमेंट गप्पा मारा. त्यांना आजचा दिवस कसा गेला, काही गंमत घडली का, किंवा काही त्रास झाला का, असे मोकळेपणाने विचारा.

Child Mental Health | agrowon

Jaundice Recovery : कावीळ झाल्यास यकृत निरोगी ठेवण्यासाठी 'हा' आहार ठरेल अत्यंत फायदेशीर

Jaundice Recovery | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...