Rebuilding Broken Trust : नात्यातील विश्वास परत कसा मिळवायचा?

Anuradha Vipat

अशक्य

नात्यातील तुटलेला विश्वास पुन्हा जोडणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही.

Rebuilding Broken Trust | agrowon

गरज

नात्यातील विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी वेळ, संयम आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते.

Rebuilding Broken Trust | Agrowon

फॉलो

नात्यातील विश्वास परत मिळवण्यासाठी खालील ५ महत्त्वाच्या पायऱ्या फॉलो करा.

Rebuilding Broken Trust | Agrowon

स्वतःची चूक

कोणतीही सबब किंवा बहाणे न सांगता आपली चूक मान्य करा.

Rebuilding Broken Trust | agrowon

मनापासून माफी

समोरच्या व्यक्तीला तुमच्या चुकीमुळे किती त्रास झाला आहे, हे समजून घ्या.

Rebuilding Broken Trust | agrowon

पूर्णपणे पारदर्शक

काही काळ तुमचे फोन कॉल, मेसेज किंवा सोशल मीडिया पासवर्ड जोडीदारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनात शंका राहणार नाही.

Rebuilding Broken Trust | Agrowon

राग व्यक्त करण्याची संधी

विश्वास तुटल्यामुळे जोडीदार रागवेल, रडेल किंवा वारंवार जुन्या गोष्टी काढेल. अशा वेळी चिडण्याऐवजी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घ्या.

Rebuilding Broken Trust | agrowon

Luggage Packing Hacks : ट्रॅव्हल बॅग पॅक करताना जागा कशी वाचवावी?

Luggage Packing Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...