Luggage Packing Hacks : ट्रॅव्हल बॅग पॅक करताना जागा कशी वाचवावी?

Anuradha Vipat

सोप्या आणि प्रभावी टिप्स

ट्रॅव्हल बॅग पॅक करताना कमी जागेत जास्त सामान भरण्यासाठी आणि बॅग हलकी ठेवण्यासाठी खालील सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरा,

Luggage Packing Hacks | agrowon

कपडे रोल

कपड्यांची नेहमीची घडी न घालता त्यांचे घट्ट रोल्स तयार करा. यामुळे कपड्यांमधील हवेची जागा वाचते.

Luggage Packing Hacks | agrowon

पॅकिंग क्यूब्स

बाजारात मिळणारे पॅकिंग क्यूब्स किंवा लहान कपड्यांच्या पिशव्या वापरा. यामुळे सामान जागेवर राहते.

Luggage Packing Hacks | agrowon

'बंडल पॅकिंग'

एका मोठ्या कपड्याच्या आत इतर लहान कपडे ठेवून त्याचा एक मोठा बंडल तयार करा.

Luggage Packing Hacks | agrowon

मोकळ्या जागेचा वापर

तुमच्या शूझ किंवा चपलांच्या आत बरीच मोकळी जागा असते. या जागेत तुमचे मोजे, रुमाल किंवा घड्याळ, चार्जर यांसारख्या लहान वस्तू प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवा.

Luggage Packing Hacks | agrowon

'टू-इन-वन'

एकापेक्षा जास्त कपड्यांवर मॅच होतील अशा न्यूट्रल रंगाच्या जीन्स किंवा पँट्स सोबत घ्या.

Luggage Packing Hacks | agrowon

शॅम्पू आणि क्रीम

मोठ्या बाटल्या नेण्याऐवजी ट्रॅव्हल साईझच्या लहान बाटल्यांमध्ये शॅम्पू, लोशन काढून घ्या.

Luggage Packing Hacks | agrowon

Horoscope 6 June 2026 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठा आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत

Horoscope 6 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...