Aslam Abdul Shanedivan
ग्रामीण भागात शेतीबरोबरच कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात सध्या केले जात आहे.
मात्र थंडीत ताप आणि सर्दी झाल्याने कोबड्या दगावतात. यांचे संरक्षण कसे करावे? याबाबत ही माहिती....
हा रोग प्रामुख्याने पिलांमध्ये होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिल्ले मरतात.
कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करायचे असल्यास कोंबड्यांच्या शेडमध्ये ६०ते १०० वॅटचा बल्ब लावावा
बल्बमुळे कोंबड्या उबदार राहतात. तसेच आजाराची तीव्रता टाळण्यासाठी मदत होते.
कोंबड्यांच्या शेडसह आजूबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी
ताप आणि सर्दीने त्रस्त असलेल्या कोंबड्यांना टेट्रासाइक्लिन पावडर, लिक्सेन पावडर, फुरासोल पावडर हे औषध द्यावे.