HailStorm Damage: गारपीट आणि पावसानंतर कांद्याची योग्य काळजी कशी घ्यावी?

Swarali Pawar

कांदा धोक्यात!

सध्या गारपीट आणि पावसामुळे कांदा पीक धोक्यात आहे. अशा वेळी योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे.

Onion Protection Tips | Agrowon

पाणी बाहेर काढा

शेतात साचलेलं पाणी ताबडतोब बाहेर काढा. पाणी साचल्यास कांद्याचं नुकसान वाढतं.

Onion Protection Tips | Agrowon

काढणीला उशीर नको

काढणीला आलेला कांदा लगेच काढून घ्या. सुकवून शक्य तितक्या लवकर विक्री करा.

Onion Protection Tips | Agrowon

सुकवण महत्त्वाची

काढलेला कांदा ३-४ दिवस उन्हात सुकू द्या. नंतर सावलीत ढीग करून नीट सुकवण करा.

Onion Protection Tips | Agrowon

रोगांवर नियंत्रण

बुरशीनाशकाची फवारणी करून रोग टाळा. यामुळे पिकाचं पुढील नुकसान कमी होतं.

Onion Protection Tips | Agrowon

पिकाला ताकद

१९:१९:१९ खताची फवारणी केल्यास वाढ सुधारते. नुकसान झालेल्या पिकाला नवीन ताकद मिळते.

Onion Protection Tips | Agrowon

बीजोत्पादनासाठी खास काळजी

बोरिक आम्ल फवारणीने बियांची गुणवत्ता सुधारते. कंद सडल्यास स्ट्रेप्टोमायसिन पावडर औषधाने नियंत्रण करा.

Onion Protection Tips | Agrowon

छोट्या गोष्टी, मोठा फायदा

चिकटद्रव्य वापरल्याने औषधांचा परिणाम वाढतो. कीड दिसल्यास त्वरित फवारणी करून नियंत्रण करा.

Onion Protection Tips | Agrowon

Jowar Rain Impact: अवकाळी-गारपिटीमध्ये ज्वारी वाचवा; सोप्या उपायांनी नुकसान कमी करा!

अधिक माहितीसाठी...