Fresh Banana : बाजारातून केळी घरी आणताच काळी पडतायंत? ; असा करा उपाय

Mahesh Gaikwad

आरोग्यासाठी फायदेशीर

केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. बारमाही उपलब्ध असलेल्या केळाला सुपर फूड असेही म्हटले जाते.

Fresh Banana | Agrowon

बारामाही उपलब्ध

बाजारात केळी बाराही महिने मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केळी खायला आवडते.

Fresh Banana | Agrowon

खराब होतत

पण बाजारातून खरेदी करून आणलेली केळी लगेच खराब होतात. घरी आणलेली केळी काळी पडतात.

Fresh Banana | Agrowon

केळी काळी पडणे

बाजारतून केळी घरी आणल्यानंतर ती दिर्घकाळापर्यंत फ्रेश राहावी, याच्याच टीप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Fresh Banana | Agrowon

फ्रीजमध्ये ठेवू नये

केळी दिर्घकाळापर्यंत फ्रेश राहावी, यासाठी केळी भांड्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

Fresh Banana | Agrowon

लटकून ठेवावी

जर केळी घरात लटकून ठेवल्यास मोकळ्या हवेमुळे केळी खराब होत नाहीत. अशाप्रकारे तुम्ही केळी काळी होण्यापासून वाचवू शकता.

Fresh Banana | Agrowon

केळीची फणी

केळीची संपूर्ण फणी एखाद्या दोरीला बांधून घरात अधांतरीत मोकळ्या जागी जिथे केळी लटकत राहतील अशा ठिकाणी लटकून ठेवावी.

Fresh Banana | Agrowon

मोकळ्या हवेत

कारण केळाच्या संपर्कात एखादी वस्तूशी संपर्क झाला, तर ती लवकर खराब होवून काळी पडतात. त्यामुळे केळीचा इतर वस्तूंशी संपर्क टाळल्यास ती दिर्घकाळ फ्रेश राहतात.

Fresh Banana | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....