Boondi Rayta : घरच्या घरी तयार करा बुंदी रायता ; साहित्य आणि कृती

Team Agrowon

उन्हाळ्यातील आहार

उन्हाळ्याच्या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

Boondi Rayta | Agrowon

बुंदी रायता

रायत्याचा विचार केला तर बुंदी रायता हा पहिला पर्याय आहे. घरच्या घरी तुम्ही बुंदी रायता तयार करू शकता.

Boondi Rayta | Agrowon

साहित्य

यासाठी एक कप दही, अर्धी वाटी बुंदी, अर्धा चमचा धने किंवा जिरेपूड, लाल तिखट आणि चिरलेली कोथिंबीर घ्या.

Boondi Rayta | Agrowon

रवीने घुसळलेले दही

रायत्यासाठी घेतलेले दही रवीने घुसळलेले असावे. ब्लेंडरमध्ये घुसळलेले दही पातळ होते.

Boondi Rayta | Agrowon

कृती

दह्यात बुंदी घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात जिरेपूड किंवा धने, लाल तिखट घाला.

Boondi Rayta | Agrowon

कोथिंबीर

आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निशिंग करा. आता तुमचा रायता थाळीमध्ये सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Boondi Rayta | Agrowon

पोटाच्या समस्या

उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्यांसाठी रायता खाणे फायदेशीर ठरते.

Boondi Rayta | Agrowon