Taiwan Guava : तैवान पेरूची लागवड कशी करावी?

Swapnil Shinde

गोड चव

तैवान पेरू हा त्याच्या गोड चव आणि गुलाबी रंगाच्या गरासाठी प्रसिध्द आहे.

Taiwan Guava | Agrowon

बाजारात चांगली मागणी

बाजारात चांगली मागणी असल्याने राज्यात अनेक शेतकऱ्यांचा तैवान पेरु लागवडीकडे कल आहे.

Taiwan Guava | Agrowon

उत्तम निचऱ्याची जमीन

तैवान पेरू लागवडीसाठी उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी

Taiwan Guava | Agrowon

चांगली मशागत

जमिनीची चांगली मशागत करून बेडवर तयार करून त्यावर लागवड करावी लागणार आहे

Taiwan Guava | Agrowon

दोन झाडांमधील अंतर

तैवान पेरूची लागवड करताना दोन झाडांमधील अंतर महत्वाचे आहे. सुमारे ६-८ फुट अंतर असावे

Taiwan Guava | Agrowon

ठिबकने पाणी

तैवान पेरूच्या शेतीसाठी मातीत सतत ओलावा आवश्यक असतो, विशेषतः फळधारणेच्या अवस्थेत ठिंबकने पाणी द्यावे.

Taiwan Guava | Agrowon

फळांची काढणी

फळे टणक झाल्यानंतर आकार पूर्ण होतो. त्याची साल हिरवट-पिवळा रंग आल्यानंतर त्याची काढणी करावी.

Taiwan Guava | Agrowon
ancient-stepwells | Agrowon
आणखी पहा..